संकल्प विजयाचा,
यंदाही अंधेरीत कमळ फुलवण्याचा..
माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 65 मधील वाल्मिकी नगर ते धाकूशेठ पाडा येथे माझ्या प्रचाराकरिता रॅली काढण्यात आली. यात कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. अंधेरीतील जनतेचा हा पाठिंबा व विश्वासच भाजपा-महायुतीच्या विजयाची नांदी आहे.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElection2024
Leave a Comment