बंध प्रेमाचे, अतूट विश्वासाचे…
भाऊबीजनिमित्त, माझ्या प्रिय बहिणीने मायेने माझे औक्षण करून मला ओवाळले आणि दिलेल्या आशीर्वादांनी मन प्रसन्न झाले. तिने मला भाऊबीजेच्या व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे आमच्या नात्यातील स्नेह आणखी दृढ झाला.
#भाऊबीज #BhauBeej


Leave a Comment