जुहू वर्सोवा लिंक रोड, विज्ञानशिला बिल्डींग जंक्शन येथे माजी नगरसेवक रोहन राठोड यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘मराठी चित्रपट कट्टाचे’ लोकार्पण आणि ‘श्री रमेश देव मार्ग’ नामकरण सोहळ्याला उपस्थित राहिलो. माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री व मुंबईचे सह-पालक मंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार जी आणि ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक स्व. रमेश देव यांचे चिरंजीव व ख्यातनाम अभिनेता श्री अजिंक्य देव यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष दिपक कोतेकर, दिग्दर्शक राजदत्त, गायिका वैशाली सामंत, अभिनेते अजिंक्य देव, अभिनव देव, टी सिरीजच्या दिव्या घोषाल, विठ्ठल बंदेरी, सुधा सिंह, सरीता राजापुरे, अनिश मकवानी, जगत गुप्ता, सचिन सिंग, वॉर्ड अधिकारी चक्रपानी अल्ले, शंकरवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#MarathiCinema #MumbaiEvents #CulturalCelebration #MarathiFilmIndustry #JuhuVersovaLinkRoad #RameshDevMemorial #Inauguration





Leave a Comment