आज अंधेरी पश्चिम येथील मंगेलावाडी जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत माझ्या प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार फेरीस नागरिकांंनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी फुलांचा वर्षाव करत स्थानिकांनी मला आगामी विधानसभा निवडणुकीकरिता विजयासाठी सदिच्छा व आशीर्वाद दिले. रॅलीतील जनतेचा हा प्रचंड उत्साह व पाठिंबाच अंधेरीतून भाजपा-महायुतीच्या विजयाची साक्ष आहे.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElections2024
Leave a Comment