राष्ट्र प्रथम, नंतर पार्टी शेवटी स्वतः
आज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा येथील वॉर्ड क्र. 65 येथील जानकीदेवी हॉल येथे माझ्या प्रचाराकरिता मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत मी नागरिकांसोबत संवाद साधला व विधानसभा निवडणुकीविषयी माझी भूमिका मांडली. यावेळी माझ्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElection2024
Leave a Comment