जय भाजपा
माझ्या कार्यालयात बाळ युवक गोविंदा पथकाचे संस्थापक व शिवसेना उबाठाचे प्रभाग क्र. 67 चे उपशाखा प्रमुख दशरथ पारदळे (बावा) आणि विजय सोलम, नरेश जाधव, प्रकाश मोरे, यशवंत किर्जत, रोशन जाबडे व अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
#AmeetSatam3_0 #PoliticalJoining #BJPJoin #WelcomeToBJP #BJPIndia #AndheriWest



Leave a Comment