माझ्या मूळ गावी शेवरे, महाळुंगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे ठाणेश्वर जेवालयाच्या जीर्णोद्धार प्रसंगी उपस्थित राहिलो व ठाणेश्वराचे दर्शन घेतले. तसेच, या ठिकाणी ग्रामस्थांशी चर्चा केली.
#Ameetsatam3_0 #kokan #sindhudurg #devgad #mahalunge #village #TempleRestoration #ThaneshwarTemple #TempleVisit

Leave a Comment