जनतेच्या सेवेचे व्रत असेच चालू राहो…
अंधेरी पश्चिमेतील सिझर रोड येथील आंबोली उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी स्थानिक रहिवाश्यांसोबत केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि जलद गतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
#ParkRenovation #CommunityInspection #DevelopmentInProgress #PublicWelfare #AmeetSatam3_0 #AndheriWest #CelebrateAndheri
Leave a Comment