आशीर्वाद जनतेचा
संकल्प विजयाचा
अंधेरीतील वाॅर्ड क्र. 71 मध्ये माझ्या प्रचारार्थ दौलत नगर येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीस कार्यकर्त्यांसह नागरिकांंनी उत्तम प्रतिसाद दिला, स्थानिकांनी हार घालून माझे स्वागत केले तसेच माता-भगिनींनी औक्षण करत मला विजयाचा शुभाशीर्वाद दिला. रॅलीतील हा जनाशीर्वाद, माझ्या अंधेरी पश्चिमकरांचा हा प्रचंड उत्साह व पाठिंबा पाहून अंधेरी पश्चिम मध्ये भाजपा-महायुतीचा विजय होणार, हे निश्चित!
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #Rally #MaharashtraElection2024
Leave a Comment