संकल्प महाविजयाचा,
संकल्प महाविकासाचा !
आज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये जुहु कोळीवाडा ते भैयावाडी येथे माझ्या प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला कार्यकर्त्यांसोबत नागरिकांनीही उत्साहात सहभाग दर्शवला. यावेळी माझे स्वागत करताना महिलांनी माझे औक्षण केले व स्थानिकांनी सत्कार करत मला विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #Rally #MaharashtraElection2024 #AndheriWest






Leave a Comment