जनतेच्या साथीनं, विकासाच्या वाटेवर..
आज माझ्या अंधेरी पश्चिममध्ये वॉर्ड क्र. 68 येथील कपासवाडी, काळी बस्ती येथे माझ्या प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस कार्यकर्त्यांसोबत नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माझे स्वागत करताना माय-माऊलींनी औक्षण केले, तसेच स्थानिकांनी सत्कार करत मला आगामी निवडणुकीच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElection2024












Leave a Comment