अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नवरंग टॉकीज येथे अण्णाभाऊ साठे चौकचे काम सुरू असून त्या ठिकाणी भेट दिली. यावेळी येथील कामाची पाहणी केली व माहिती घेतली, सुरू असलेल्या कामांना गती देण्याविषयी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
#AmeetSatam3_0 #DevelopmentInProgress #InfrastructureImprovement #WorkInspection #PublicWelfare #MumbaiDevelopment #AndheriWest #CelebrateAndheri
Leave a Comment