अंधेरी पश्चिम येथील महिला बचतगट व अंगणवाडी सेविकांच्या मेळाव्यात प्रमुख अतिथि म्हणून सहभागी झालो. यावेळी अंधेरी पश्चिम विधानसभेतून भाजपा-महायुतीचा झालेल्या तिसऱ्यांदा विजयाबद्दल पुष्पगुच्छ देऊन माझा सत्कार केला. याप्रसंगी मेळाव्यातील सर्व माता-भगिनींचे मी आभार प्रकट केले.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #EventParticipation #AndheriWest
Leave a Comment