सर्वश्रेष्ठ दान, रक्तदान..!
अंधेरी पश्चिम मधील नेहरू नगर येथे जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थानामार्फत आयोजित रक्तदान शिबिरास भेट दिली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे मी आभार मानले. तसेच या सेवाभावी उपक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
#JagadguruNarendracharyaMaharaj #AmeetSatam3_0 #BloodDonationCamp #BloodDonation
Leave a Comment