जनाशीर्वाद व शुभेच्छांचा वर्षाव!
आज वॉर्ड क्र 66 यथे अंधेरी पश्चिम विधानसभेतून महायुतीच्या विजयाकरिता आयोजित भव्य रॅली व सत्कार समारंभात सहभागी झालो. प्रथमेश सोसायटी, भवन्स सर्कल, गिल्बर्ट हिल रोड व धनगरवाडी या मार्गे ही विजय रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत स्थानिकांनी फुलांचा वर्षाव करत माझे स्वागत केले. तसेच प्रसिद्ध अभिनेते श्री विजय पाटकर जींनी पुष्पगुच्छ देत मला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. या रॅलीस कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला भरभरून प्रेम व अनेक सदिच्छा दिल्या. यावेळी मी उपस्थितांशी संवाद साधताना सर्वांचे आभार मानले.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #VictoryRally #MahayutiVictory #VictoryCelebration #AndheriWest #VijayRally





Leave a Comment