।। सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।
माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आंबोली, सीझर रोड येथे आयोजित श्री साई
बाबांच्या पालखी सोहळ्यात मी सहभागी झालो. तसेच, यावेळी श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन
घेतले व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. याप्रसंगी संपूर्ण
श्री साईंच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
#ShriSaiBaba #SaiDarshan #SaiPalkiSohala #SaiBabaBlessings #साई_बाबा #CelebrateAndheri #AndheriWest




Leave a Comment