अंधेरी पश्चिम मधील जैन बांधवांच्या झालवाड चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे माझा व टीम भाजपा- माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या सेवा कार्याबद्दल माहिती जाणून घेतली व त्यांच्या सेवा कार्यामध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याचा संकल्प केला.
#JainCommunity #JalwadCharitableTrust #SocialService #TeamBJP #CelebrateAndheri #Andheriwest




Leave a Comment