माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनीष नगर येथे मनीष नगर फेडरेशन द्वारा आयोजित ध्वजवंदन सोहळ्यास उपस्थिती लावली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
#AmeetSatam3_0 #RepublicDay2025 #ManishNagar #FlagHoistingCeremony #CommunityEngagement #AndheriWest #Patriotism #JaiHind #CelebrateAndheri



Leave a Comment