श्री सत्यनारायण महापूजा
अंधेरी (प.) येथील वॉर्ड क्र. ७१ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून पूजेला हजेरी लावली व दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी माझ्यासह माजी नगरसेवक अनिष मकवानी व वॉर्ड अध्यक्ष निलेश गुरव उपस्थित होते.
#RepublicDay #SatyNarayanPooja #AndheriWest #CommunityEvent #Blessings #CulturalTradition #CelebrateAndheri




Leave a Comment