माझ्या अंधारी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नवरंग सिनेमा जवळ संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी साहित्यरत्न लोकशाहीर स्व. डॉ. अण्णाभाऊ साठे चौकाच्या पुनर्बांधणीचे काम माझ्या आमदार निधीच्या माध्यमातून करण्यात आले. आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सदर चौकाचे माझ्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माझ्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक उपस्थित होते.
#AmeetSatam3_0 #RepublicDay2025 #AnnaBhauSatheChowk #InaugurationCeremony #AndheriWest #HonoringLegends #CelebrateAndheri





Leave a Comment