भारत माता की जय
आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खजूर वाडी, समता नगर, सी. डी. बर्फीवाला मार्ग येथे राष्ट्र ध्वज फडकवला. यावेळी माझ्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक उपस्थित होते.
#AmeetSatam3_0 #BharatMataKiJai #RepublicDay2025 #FlagHoisting #SamataNagar #Patriotism #CelebrateAndheri #AndheriWest




Leave a Comment