संकल्प विजयाचा
अंधेरी पश्चिमच्या विकासाचा
अंधेरी मधील जमताना येथून करतार सिंग पर्यंत माझ्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी प्रचंड संख्येने हजेरी लावली. स्थानिकांनी मोठ्या मायेने माझे स्वागत करत विजयाचा आशीर्वाद दिला. या रॅलीला नागरिकांचा मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अंधेरी पश्चिममध्ये पुन्हा कमळ फुलून येणार, हे निश्चित!
#AmeetSatam3_0 #GhatkoparEast #PracharRally #MaharashtraElections2024





Leave a Comment