आज मुंबई येथे भाजपा खासदार आणि बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदार श्री. प्रवीण दरेकर जी, आमदार श्री. प्रसाद लाड जी व इतर आमदार यांच्यासह पाहण्याची संधी मिळाली.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Emergency #KanganaRanaut #EmergencyOn17Jan


Leave a Comment