राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं!
या लोकशाहीच्या उत्सवात आज मी पत्नीसह सहभागी होऊन माझ्या मतदानाचा हक्क बजावला. मुंबई, महाराष्ट्र व देशाच्या सर्वांगीण तसेच सर्वसमावेशक विकासाचं लक्ष्य पुढे ठेवून प्रत्येकानं मतदान करावं, लोकशाही अधिक सुदृढ बनवण्यासाठी हातभार लावावा असे मी सर्वंना आवाहन केले.
हम एक है, तो सेफ है
#Election2024 #VotingDay #EkHainTohSafeHain #MaharashtraElection2024 #NationalDuty #Election

Leave a Comment