आज अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एस. व्ही. रोड ते जोगेश्वरी स्टेशन दरम्यान माझ्या प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला नागरिकांचा उत्साहजनक प्रतिसाद मिळाला, आणि सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रॅलीमध्ये भाग घेतला.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElection2024
Leave a Comment