जय हिंद
माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कपासवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मी ध्वजारोहण केले. याप्रसंगी माझ्यासह युवा मोर्चेचे मंडल अध्यक्ष सचिन सिंह व वॉर्ड अध्यक्ष जगत गुप्ता उपस्थित होते.
#AmeetSatam3_0 #RepublicDay #FlagHoisting #Kapaswadi #PatrioticCelebration #RepublicDay2025 #Republicday #AndheriWest #CelebrateAndheri




Leave a Comment