संकल्प विजयाचा
आशीर्वाद जनतेचा
अंधेरीतील गोखले पुलाखाली प्रभाग 66 व 70 मधील नागरिकांची बैठक घेतली. सदर बैठकीतील उपस्थित नागरिकांशी संवाद साधला व त्यांना अंधेरी पश्चिमच्या विकासासाठी भाजपा-महायुतीस विजयी करण्यासाठी आवाहन केले. यावेळी माझ्यासोबत कार्यकर्ते व स्थानिक उपस्थित होते.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElection2024
Leave a Comment