आज मुंबई उपनगरचे पालकमंत्री, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार जी व सह पालकमंत्री, आमदार मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मी माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या विविध समस्यांबाबतचे मुद्दे मांडले तसेच त्यावर चर्चा देखील केली.
यावेळी माझ्यासह मुंबई उपनगरातील सर्व पक्षीय आमदार तसेच जिल्हाधिकारी उपस्थित होते.
#andheriwest




Leave a Comment