जय हिंद
अंधेरी पश्चिम, जुहू बीच येथे जुहू बीच वॉकर्स क्लब, जुहू बीच योगा ग्रुप, जुहू सिटीझन्स वेलफेअर ग्रुप या संस्थांच्या तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन सोहळ्यास उपस्थित राहिलो. तसेच, तेथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
#RepublicDay2025 #JuhuBeach #FlagHoistingCeremony #Patriotism #JaiHind #CelebrateAndheri #AndheriWest





Leave a Comment