📍 #भाजपा_संघटन_पर्व_२०२४_२५
आज सकाळी जुहू बीच येथे संघटन पर्वाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री व राज्यसभेचे खासदार मा. श्री अरुण सिंह जी यांच्या नेतृत्वात जुहूमधील सुमारे 500 पेक्षा अधिक नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून या सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेतला. तसेच सर्व नागरिकांना मी सदस्यता नोंदणी अभियानात सामील होण्यासाठी आवाहन केले. यावेळी मा. श्री. अरुणजींनी सर्वांना संबोधित केले.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #Andheri #Juhu #BJPSadasyata2024_25 #BJPSadasyataAbhiyan2024_25
Leave a Comment