संकल्प विजयोत्सवाचा
आज, माझ्या अंधेरी पश्चिमेतील धनगरवाडी महालक्ष्मी मंदिर (प्रती गिल्बर्ट हिल माता) पासून गिल्बर्ट हिल पोलिस चौकी ते धनगरवाडी पर्यंत माझ्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी स्वागतासाठी रांगोळ्यांची रंगतदार सजावट केली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले. या रॅलीमध्ये माझ्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या रॅलीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून, जनतेच्या आशीर्वादाने, अंधेरी पश्चिमेत पुन्हा कमळच फुलणार, हे नक्की आहे.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElection2024 #AndheriWest














Leave a Comment