निर्धार महाविजयाचा
अंधेरी पश्चिम येथे माझ्या प्रचारासाठी वाॅर्ड क्र. 71 मध्ये शिवाजी नगर ते इंदिरानगर या मार्गादरम्यान रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीमध्ये माझ्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत प्रचंड प्रतिसाद दिला. जनतेने दिलेली ही साथ माझ्या विजयाची नांदी आहे.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #MaharashtraElections2024







Leave a Comment