वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील केवनीपाडा येथील संस्कार मित्र मंडळाला भेट देऊन विराजमान गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
#GanpatiBappaMorya #MaghiGaneshJayanti #GaneshChaturthi #BlessingsOfGanesha #Andheriwest #CelebrateAndheri


Leave a Comment