गणपती बाप्पा मोरया..❤️🙏🏻🌺
आज माघी गणेशोत्सवानिमित्त अंधेरी पश्चिम येथील फायर स्टेशन, गणेश मंदिर येथे उपस्थित राहून भगवान श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले व उपस्थित भाविकांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
#GanpatiBappaMorya #MaghiGaneshJayanti #GaneshChaturthi #BlessingsOfGanesha #Andheriwest #CelebrateAndheri





Leave a Comment