माझ्या प्रयत्नांतून रस्त्यांच्या नूतनीकरणाचा शुभारंभ!
माझ्या प्रयत्नांतून अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. 71, किशोर कुमार गांगुली मार्ग येथील रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. सदर शुभारंभ प्रसंगी माझ्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक असंख्य संख्येने उपस्थित होते.
#AmeetSatam3_0 #CoconutBreaking #RoadDevelopment #RoadRenovation #AndheriWest #CelebrateAndheri
Leave a Comment