॥ नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ॥
नागपूर (रेशीमबाग) येथील स्मृती मंदिरास भेट देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार जी आणि द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी यांच्या पवित्र स्मृतींना पुष्पांजली अर्पण करुन यांच्या स्मृतीस्थळासमोर नतमस्तक झालो. ज्या विचारांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित केलं, त्या विचारांची ऊर्जा इथल्या प्रत्येक कणाकणांत मला अनुभवायला मिळाली.
#Nagpur #SmrutiMandir #Maharashtra #RSS #संघ_मुख्यालय
Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)
Leave a Comment