महायुतीची वज्रमुठ!
नागपूर येथील विधानभवनावरील पायऱ्यांवर आज आदरणीय विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर जी, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री मा. श्री अजित पवार यांच्यासह सर्व मान्यवर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, गटनेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि महायुतीच्या आमदारांसह एकत्रित फोटो काढण्यात आले.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीकरता महायुतीची ही वज्रमुठ अविरतपणे काम करेल, असा निर्धार यातून व्यक्त होतो.
महायुती दमदार, महाराष्ट्र प्रगती पथावर स्वार!
#MahaYuti #WinterSession2024 #WinterAssemblySession2024 #Nagpur #Maharashtra #AmeetSatam3_0
Devendra Fadnavis Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Rahul Narwekar – राहुल नार्वेकर
Leave a Comment