जन सेवा परमो धर्मः
माझ्या अंधेरी पश्चिम वॉर्ड क्र. 66 मधील सागर सिटी येथे नागरिकांसोबत मीटिंगचे आयोजन करण्यात आले. सदर मीटिंगमध्ये सहभागी होऊन मी नागरिकांशी संवाद साधला व विधानसभा निवडणुकीविषयी माझी भूमिका स्पष्ट केली. यावेळी माझ्यासमवेत कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElection2024
Leave a Comment