अंधेरीकरांचा विश्वास होतोय अधिक दृढ 🪷
अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्र. 69 येथे नेहरूनगर 1 नंबर एस व्ही रोड पासून नेहरूनगर 5 नंबर पर्यंत भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते. यावेळी स्थानिकांनी माझ्यावर फुलांचा वर्षाव करत विजयाचा आशीर्वाद दिला. जनतेचे हे प्रेम व पाठिंबा पाहून मी भारावून गेलो. त्यामुळे अंधेरी पश्चिम मध्ये कमळ फुलून येणार, हे नक्की!
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElections2024
Leave a Comment