माझ्या अंधेरी पश्चिम येथील आंबोलीतील व्हिक्टोरीया कॉटेज येथे प्रचारासाठी आयोजित नागरिकांच्या बैठकीत मी सहभागी झालो. या बैठकीत मी नागरिकांशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीविषयी माझी भूमिका स्पष्ट केली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #MaharashtraElection2024




Leave a Comment