निर्धार महाविजयाचा
माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील साई नगर, शक्ती नगर व डी. एन. नगर येथे माझ्या प्रचाराकरिता भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीला पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. रॅलीस सर्वांचा प्रचंड प्रतिसाद म्हणजे जनतेने मला जणू विजयाचा शुभाशीर्वाद दिला. या उत्स्फूत प्रतिसादामुळे अंधेरी पश्चिममध्ये पुन्हा कमळच फुलणार, हे निश्चित.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri




Leave a Comment