समृद्धी महामार्गाने फुलवली समृद्धी! नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरु करून आतापर्यंत १६,७०० शेतकऱ्यांना ४,३०० कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. ६० टक्के शेतकऱ्यांना केवळ ५ दिवसात भरपाई देण्याचा राज्य सरकारने विक्रम केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे मन:पूर्वक आभार.. !