विजयी निश्चयाची रॅली!
अंधेरी पश्चिम मधील हरी वाडी येथे माझ्या प्रचाराकरिता रॅली काढण्यात आली. यावेळी जनतेने मोठ्या संख्येने हजेरी लावत या रॅलीस उत्तम प्रतिसाद दिला. स्थानिकांनी मोठ्या मायेने माझे स्वागत करत पुष्पहार घालून विजयाचा आशीर्वाद दिला. नागरिकांचा हा प्रचंड उत्साह व पाठिंबा अंधेरी पश्चिम मधून माझ्या विजयाची नांदी आहे.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElection2024
Leave a Comment