संकल्प विजयोत्सवाचा अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शास्त्री नगर येथे माझ्या प्रचारासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी विविध ठिकाणी माझे स्वागत करत स्थानिकांनी पुष्पगुच्छ दिले, तर महिलांनी औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला. रॅलीतील अपार प्रेम आणि प्रचंड प्रतिसाद पाहता, अंधेरी पश्चिममध्ये पुन्हा कमळ उमलणार हे नक्कीRead more