📍 शिर्डी | भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनमहाराष्ट्र राज्यातील शिर्डी येथे देशाचे गृहमंत्री तसेच भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे मार्गदर्शकमाननीय श्री.अमित शाह जी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आणि राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रफडणवीस जी, राज्याचे मा. प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या प्रमुख उपस्थितीतभाजपाचे महाविजयी प्रदेश अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनाला मी हजेरी लावली. #BJP4Maharashtra #ShirdiMahaAdhiveshan #PradeshAdhiveshanRead more