अंधेरी पश्चिम विधानसभेत फक्त कमळच उमलणार.. आज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा येथील वॉर्ड क्र. 67 मधील मनीष नगर येथे माझ्या प्रचाराकरिता मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत मी उप[स्थित नागरिकांसोबत संवाद साधला व विधानसभा निवडणुकीविषयी माझी भूमिका मांडली. यावेळी माझ्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #MaharashtraElection2024Read more