राज्यातील माय-बहिणींचे लाडके बंधुराज मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जींचे हे मायेचे बंध…
आज अंधेरीतील ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या भाजपा मुंबईतर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलो. सदर कार्यक्रमात अंधेरीतील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले प्रेम आणि पाठींबा मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजींनाच आहे, हे दर्शविले. आपले लाडके भाऊराया मा. श्री. देवेंद्र जींना या माय-भगिनींनी मोठ्या मायेने राखी बांधली आणि त्यांना अनेक शुभाशीर्वाद दिले.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri #RakshaBandhan2024
#RakshaBandhan




Leave a Comment