“Holding the Bull by the Horns” at NSE.Read more
मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी आणि पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! माझ्या विनंतीनुसार, सह्याद्री अतिथीगृहात बीएमसीच्या आरोग्य विभागाची सद्यस्थिती आणि आधुनिकीकरणावर एक उच्चस्तरीय बैठक मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहपालकमंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी यांची प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मी मुंबईकरांच्या आरोग्याशीRead more
Delighted to attend the Physical Study Circle Meeting organized by the J.B. Nagar CPE Study Circle of WIRC (The Institute of Chartered Accountants of India) at Hotel Kohinoor Continental, Andheri (E). It was a pleasure working with our financial and legal experts, who are the intellectual backbone of Mumbai’s growth. The event featured highly insightfulRead more
बोरीवली विधानसभा वॉर्ड क्र. १३ च्या लोकप्रिय नगरसेविका सौ. @RaniRDwivedi जी यांच्या ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विधान परिषदेचे गटनेते मा. श्री. प्रवीण दरेकर जी, आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी, आमदार श्री. संजय उपाध्याय जी, माजी खासदार मा. श्री. गोपाळ शेट्टी जी, महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, भाजप मुंबई सरचिटणीसRead more
गोरेगाव आणि ओशिवरा परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या ‘मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण’ आज अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुकर आणि सुरक्षित होणार आहे. या सोहळ्याला आमदार श्रीमती विद्याताई ठाकूर, आमदार हारून खान, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, मुंबईचेRead more
मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे जी, उपमहापौर श्री. संजय घाडी जी, माजी खासदार मा. श्री. किरीट सोमैया जी, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक श्री. रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. विठ्ठल बंदेरी जी, नगरसेवक श्री. रुपेश सावरकर जी, नगरसेविका सायली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आज शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या विविध समस्या आणि आधुनिकीकरणाबाबत प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक पारRead more
आज ५ जून ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभागांतर्गत ‘सरदार वल्लभभाई पटेल उद्यान’ येथे आयोजित विशेष पर्यावरण पूरक उपक्रमात सहभागी झालो. या प्रसंगी, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत, ‘एक पेड माँ के नाम’ या पवित्र संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण केले आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा दृढ संकल्प केला. या प्रसंगीRead more
‘जागतिक पर्यावरण दिना’ निमित्त हरित मुंबईचा संकल्प! आज ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के/पश्चिम’ विभागांतर्गत जुहू येथील ‘पुष्पा नरसी पार्क’ येथे आयोजित विशेष पर्यावरण पूरक उपक्रमात सहभागी झालो. या प्रसंगी, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत, ‘एक पेड माँ के नाम’ या पवित्र संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण केलेRead more
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai तर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘ग्रँड सायक्लोथॉन – पेडल फॉर प्लॅनेट’ या शानदार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली’ हा संदेश देणाऱ्या या सायकल रॅलीमध्ये स्वतः सहभागी होऊन सायकल चालवण्याचा आनंद घेतला तसेच, ‘जागतिक पर्यावरण दिनाचे’ औचित्य साधून, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या आवाहनानुसारRead more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com