ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
शारदीय नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील विनायक टॉवर येथील शिवनगर हौसिंग सोसायटीच्या नवरात्र उत्सवाला भेट दिली. सोसायटीने स्थापित केलेल्या देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी सोसायटीच्यावतीने माझा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित स्थानिक रहिवाशांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri





Leave a Comment