शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील समर्थ मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाला भेट दिली. तेथील देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. या प्रसंगी माझ्यासोबत पूर्व नगरसेविका श्रीमती सुधा सिंह, मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते, यावेळी मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri




Leave a Comment